सोशल

जागो ओबीसी जागो!

जागो ओबीसी जागो!

 

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराने जरांगे यांना प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे या अगोदरही बच्चू कडू यांनी जरंगेच्या अनेक वेळा भेटी घेऊन जातीसाठी माती खाण्याचे धोरण अवलंबले होते त्यामुळे या जातीवादी पक्षांना त्यांच्या सहकारी पक्ष खास करून मराठ्यांच्या उमेदवारांना ओबीसी ने चुकूनही मतदान करू नये लोकशाहीमध्ये कोणत्याही एका जातीला आश्वासन प्रतिज्ञापत्र देणे कायदेशीर गुन्हा आहे
एका बाजूला जरांग्याची दादागिरी दुसऱ्या बाजूला या जातीवादी पक्षांचा जातीवाद एससी एसटी ओबीसी अल्पसंख्यांक यांनी वेळीच या जातीवादी शक्तीने रोखले पाहिजे यांची झुंडशाही गुंडशाही साम-दाम-दंड भेदनीती लोकशाहीला खास करून आरक्षण वाद्यांना घातक आहे ओबीसींनी वेळेस सावध होणे आणि त्यांना धडा शिकविणे काळाची गरज आहे

मी बिपीन अनिल चौधरी, जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष, यवतमाळ, यवतमाळ विधानसभा मतदारसंघ क. ७८ मधुन उमेदवारी दाखल करणार आहे. मा. मनोजदादा जरांगे पाटील यांचे सुचनेनुसार मी लिहुन देतो की, मी निवडुन आल्यास सदैव मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत मांडेल व नेहमी मराठा समाजासोबत एकनिष्ठ व प्रामाणिक राहील.

या आगोदर सुध्दा यवतमाळमध्ये झालेल्या सर्व मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मी अग्रेसर होतो व यापुढे सुध्दा राहील. मी मराठा समाजासोबत कोणत्याही प्रकारचा दगा फटका किंवा फसवणुक केल्यास तसेच मराठा समाजाला धोका दिल्यास मराठा समाजाने माइयावर फसवणुकीचा (४२०) गुन्हा दाखल करावा. 1.5. No. 2380/24 करिता आजरोजी प्रतिज्ञालेख लिहुन देतआहे
(विपीनअनिलचौधरी) विपिन चौधरी यांच्या प्रतिज्ञा पत्रावरून जरांगे यांनी महाराष्ट्रात दहशत निर्माण केली असल्याचे दिसते त्यांना घेऊनच त्यांच्या सूचनेनुसार प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे असे चौधरी यांनी नमूद केले आहे या घटनेची निवडणूक आयोगाने ही दखल घेतली पाहिजे

दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button