सोशल

प्रति, मा. पोलीस अधिक्षक साो. पोलीस अधिक्षक कार्यालय, धुळे

दिनांक 08/10/2024

प्रति, मा. पोलीस अधिक्षक साो. पोलीस अधिक्षक कार्यालय, धुळे

विषय :- प्रा. श्रावण देवरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करणेबाबत…

महोदय,

ओबीसीचे अभ्यासक व ओबीसी राष्ट्रीय आघाडीचे नेते प्रा. श्रावण देवरे यांनी नेहमी अभ्यास करुन ओबीसीची बाजु मांडली आहे. त्यांनी फुले दापत्य चळवळ देखील लेखन वक्ते आणि अभ्यासक म्हणून राज्यभर उत्तम कार्ये करत आहेत. ओबीसी आरक्षण विषयावर राज्यभर व्याख्यान देऊन समाज प्रबोधन उतम कार्ये करत आहेत. आपल्या ओबीसी वर अन्याय विरोधी लढा देत आहेत. नुकतेच त्याच्या लेखन पोस्ट विषयी त्याच्या वर समाजकंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. व त्यांच्याघरावर काळे फासण्यात आले. तरी समाजात दहशत पसरविणाऱ्या समाज कंटकांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी समाजातर्फे करण्यात येत आहे.

प्रति जिल्हाधिकारी साहेब जि. धुळे પ્રાચાર્ય (વાડી ચોર્યો, કા- સુખિત વાલ – Sung z नितिन रोकडे

दिवीज 692, मा० नगरわのお डेंडे

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button