सोशल
विश्व शिवशाहीर…. डॉ.विजय तनपुरे महाराज …

विश्व शिवशाहीर….
डॉ.विजय तनपुरे महाराज …
यांचा ..
“आयुष्याचे संतुलन”
हा भव्य दिव्य कार्यक्रम…….
प्रमुख अतिथी.. मा.ओमराजे निंबाळकर
(खासदार धाराशिव)
उद्घाटक.. मा.कैलास दादा घाडगे पाटील
(आमदार कळंब – धाराशिव)
कार्यक्रमाचे अध्यक्ष… मा.विश्वनाथ (अण्णा) तोडकर
(ज्येष्ठ समाजसेवक)
प्रमुख उपस्थिती..पांडुरंग घोडके
(सामाजिक कार्यकर्ते)
गुरुवार दिनांक 10 ऑक्टोंबर 2024
वेळ संध्याकाळी 6.30
स्थळ..छत्रपती शिवाजी महाराज नाट्यग्रह…नगर परिषद, धाराशिव
आयोजक.. निसर्ग सोशल सायन्सेस सोसायटी धाराशिव 413501.

[gspeech-button]



