सोलापूर शहर जिल्हा मध्ये राजर्षी छत्रपती शाहूमहाराज प्रतिष्ठान सोलापूर रजि. नं ३३३/१३/२४७८६ यांच्या मार्फत आतापर्यंत समाज उपयोगी कामे जसे कोरोना काळात गरजू लोकांना अद्रदान

सोलापूर शहर जिल्हा मध्ये राजर्षी छत्रपती शाहूमहाराज प्रतिष्ठान सोलापूर रजि. नं ३३३/१३/२४७८६ यांच्या मार्फत आतापर्यंत समाज उपयोगी कामे जसे कोरोना काळात गरजू लोकांना अद्रदान, सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण तसेच नवरात्र काळात सोलापूर तुळजापूर भाविक यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन प्रतिश्रानच्या माध्यमातून स्ते स्वच्छता अभियान घेऊन तसेच लहान मुलांना अभ्यासाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून पुस्तके भेट दिली. पर्यावरण पूरक कामे की प्लॅस्टिक मुळे पर्यावरणास धोका आहे पामुळे प्लास्टिक वापरणे टाळा पर्यावरण वाचणासाठी जनजागृती करणे
दिनांक १/१०/२०२४ रोजी राजी छत्रपती शाहूमहाराज प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्याला कर्तुत्वाने योगदान देणारे महिला सशक्तिकरण तसंच नवरात्रीच्या नवदुर्गा रूपाच्या माता भगिनी यांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार व गौरव पुसकार सन्मान सोहळा मा. श्री. अंकुश होटकर माजर्जी मेट्रो पॉलिटन मॅजिस्ट्रेट मुंबई श्री मा. आव्हाड साहेब मुंब व मा. श्री. संजय पांडे मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे
कार्यक्रम प्रमुख उपस्थिती
मा. श्री सुधाकर शंकर गायकवाड मुख्याध्यापक भोलेनाथ विद्यामंदिर मंदिर सोलापूर
मा. सी. प्रा. मिनाशी म्हेत्रे
दयानंद महाविद्यालय आर्ट अँड सायन्ना
मा. अॅड. श्री रणधीर थोरात कायदेशीर सल्लागार
मा. अॅड. श्री. बाबासाहेब सपाटे
मा. श्री. रमेश सुरवसे पत्रकार
मांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि राजर्षी छत्रपती शाहूमहाराज
प्रतिशान यांच्याकडून आहाचे निमंत्रण आहे कापूर्ती खातील प्रमाणे
आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४
१) श्रीमती सुजाता युगदार
मुख्याध्यापक छत्रपती शिवाजीला सोलापूर
२) सी पूनम व्यवहारे सहशिक्षिका… शरद पवार बालक मंदिर सोलापूर
नारी शक्ति पुरस्कार २०२४
र) सौ. प्रियंका लाई सपाटे
२) भाग्यश्री कुलकर्णी
गौरव पुरस्कार २०२४
३) कु. रजनी अजकी सोलापूर शहर पोलिस
२) कु. सना नदाफ सोलापुर शहर पोलीग
उसूत्रसंचालन २०२४ १) सौ. अर्चना जमादार
सदर कार्यक्रम स्वारस्य मल्टीपर्पज हॉल ११५/२, रेलवे लाईन उफरिन महिला हॉस्पिटल समोर आयोजित केला आहे
कार्यक्रमाची वेळ ११,०० ते ३,००
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




