सोलापूर

पंढरपूर येथे सुरु असलेल्या एस.टी. आरक्षण अंमलबजावणी राज्यव्यापी आमरण उपोषणास जाहिर पाठींबा !!!

[24/9, 0:36] शंकरराव लिंगे: जय अहिल्या । जय मल्हार ।।

[gspeech-button]

पंढरपूर येथे सुरु असलेल्या एस.टी. आरक्षण अंमलबजावणी

राज्यव्यापी आमरण उपोषणास जाहिर पाठींबा !!!
धनगर एस.टी. आरक्षण
मा. गणेश केसकर
मा. विजय तमनर मा. माऊली हळणवर
मा. दिपक बोराडे
मा. यशवंत गायके
मा.योगेश धरम
सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य, पंढरपू यांनी धनगरांना एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेले पंधरा दिवस आमरण उपोषण चालू केले आहे न घेतल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्र बर ठीक ठिकाणी एक तास दीड तास अर्धा तास
[24/9, 0:51] शंकरराव लिंगे: भर प्रत्येक तालुक्याला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले रस्ता रोको आंदोलनाला महाराष्ट्रात भरपूर प्रचंड प्रतिसाद मिळाला पंधरा दिवस झाल्यामुळे आता या आंदोलनकर्त्यांची आणि उपोषणकर्त्यांची सध्या यांची शुगर 60 70 च्या आसपास आलेले आहे बीपी ही थोडा थोडा लव होत चाललेला आहे बारा किलो पर्यंत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज माझी सोलापूर जिल्हा पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मीराव ढोबळे सर यांचा मुलगा अभिजीत ढोबळे दादा उपोषण प्रत्यक्ष भेटीसाठी आला होता आणि त्यांनी सर्वांची उपोषणकर्त्यांची तब्येतीची विचारपूस केली आरक्षणास पूर्ण पाठिंबा दिला सकाळ धनगर समाज समन्वयक बिरू कोळेकर यांनी आंदोलनाची माहिती दिली एकंदरीत सरकार एकदम उदासीन असल्यासारखं वाटतंय त्याची कुठली दखल घेतली जात नाही नुसत्या चहा पाण्याच्या मिटींग करून माघारी पाठवतात गोड बोलतात असा अनुभव धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आला आहे तर त्याने सांगितलं आता या महाराष्ट्रात धनगडा कोणीही नाही जी बोगस सर्टिफिकेट दिलेले आहे ते रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेतला जाणार नाही आंदोलन करते ठाम आहेत आज उद्या निर्णय लागण्याची शक्यता असल्याचे कोळेकर यांनी सांगितले प्रत्यक्ष पाहणे रिपोर्ट शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यू संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button