।। श्री संत सेना महाराज प्रसन्न ।।

।। श्री संत सेना महाराज प्रसन्न ।।
नोंदणी क्र. महाराष्ट्र/१७०३/ सोलापूर/८
दर्श नाभिक सेवा मंडळ, सांगोला
कार्यालय : संत सेना महाराज समाज मंदिर, मिरज रोड, सा यांच्या पदाधिकारी यांनी
12/9/2024
म, माननीय तहसीलदार
सांगोला तहसील कार्यालय सांगोला
यांना सविनय सादर… मागण्याचे पत्र सादर केले
विषय महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले ‘संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ’ कार्यान्वित करून त्यावरती अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ तयार करून निधी उपलब्ध करून कार्यान्वित करेपर्यंत दि. १०/०९/२०२४ पासून तहसील कार्यालया समोरसमआमरण उपोषण. करण्याचा इशारा दिला होता
महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास विनंती करतो की, महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजासाठी दि. 13 सप्टेंबर 2019 रोजी केशकला बोर्ड स्थापन केले आहे. दि. 5 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि
विकास महामंडळ अंतर्गत ‘संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ’ या उप कंपनीची स्थापना केलेली आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. शासनाने नाभिक समाजाची फसवणूक केली आहे की काय? अशी भावना नाभिक समाजाची होत आहे. या अनुषंगाने नाभिक बहुजन समाजाच्या वर्षानुवर्षे मागण्या प्रलंबित आहेत तसेच या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सकल नाभिक समाज महाराष्ट्र राज्यातील सांगोला येथे उपोषण व आंदोलनात सहभागी होत आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सकल नाभिक समाज आमरण उपोषणावर ठाम राहील व यामध्ये कोणत्याही नाभिक बांधवास जीवितहानी जाल्यास त्याला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील.
1) संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करावे.
2) केशशिल्पी महामंडळासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेला निधीचा विनियोग करून तात्काळ कर्ज प्रकरणे मंजुर करावीत.
3) केशशिल्पी महामंडळाचे अध्यक्ष व अशासकीय संचालक मंडळ यांच्या नियुक्ती करण्यात याव्यात.
किसन खंडागळ
शंकर काळे
किरण भांगे
संतोष जगताप
गौरव काळे
साहेबराव जाधव
समाधान सुरवसे
उदय माने
कमलाकर भोसले
विकास चव्हाण
सुनील खंडागळे
सोमनाथ गवळी
मनोज खंडागळे
रामदास काळे
जोतीराम सागावकर
अमोल काशीद
बापू त्याआधी पदाधिकारी यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आज 12 सप्टेंबर आमदार झाल्या पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील बाबासाहेब देशमुख इत्यादी मान्य पोरांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आणि या महिन्याच्या शेवटी 30 सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदान वर उपोषण करणार असल्याचे उपोषण करते किसन खंडागळे यांनी सांगितले
प्रत्यक्ष मुलाखत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतली
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




