छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाची बैठक संपन्न ! सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची माहिती

छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाची बैठक संपन्न ! सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची माहिती
एम ए टी कॉलेज बांद्रा मुंबई येथे महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते कार्यकर्त्यांची बैठक झाली बैठकीस नामदार ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब माजी खासदार समीर भुजबळ साहेब बापूसाहेब भुजबळ खोत मॅडम माने साहेब अडवोकेट मंगेश ससाने डॉक्टर कैलास कमोद वडीगोद्री मधील उपोषण करते नवनाथ वाघमारे मुंबईचे अध्यक्ष मंडलिक साहेब ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते नेते उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये 346 जाती आणि त्यांच्या उपजातीचे एकीकरण ओबीसी वरील अन्याय अत्याचार नोकऱ्या शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था मधील बचाव मोहीम ओबीसी आरक्षण कसे वाचवले जाईल आगामी विधानसभा निवडणूक एक संघपणे लढवून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्ष जातनिहाय जनगणना इत्यादी विषयावर सर्व मान्यवरांचे विचार ऐकून सविस्तर चर्चा करण्यात आली
सध्याच्या नाजूक परिस्थितीमध्ये माननीय छगनरावजी भुजबळ यांना सर्वांनी सर्वानुमते त्यांचे नेतृत्व मान्य करण्यात आले वेळोवेळी येणाऱ्या संकटास प्रत्येकाने आपापल्या परीने निर्णय घेऊन स्थानिक पातळीवर काम करणे अत्याचाराचा एकत्रितपणे मुकाबला करणे ओबीसी ने ओबीसींनाच मतदान करणे एक कामाची वाटणी करणे भविष्याचा वेध घेऊन काम करणे सर्व ओबीसी समाज बांधवांना सक्रिय कसे करता येईल या विषयावर माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मार्गदर्शन केले o
शिवक्रांती टीवी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


