समाजरत्न अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे राज्यउपाध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य ऍड. श्री. सुभाष(भाऊ)राऊत यांची नुकतीच राज्य अन्न आयोग च्या अध्यक्षपदी( राज्यमंत्री दर्जा) नियुक्ती झालेली आहे.

नम्र निवेदन
सर्व ग्रुपमधील सदस्य आणि तमाम माळी समाज बंधू-भगिनींना कळविण्यास आनंद होत आहे की आपल्या समाजाचे #समाजरत्न अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे राज्यउपाध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य ऍड. श्री. सुभाष(भाऊ)राऊत यांची नुकतीच राज्य अन्न आयोग च्या अध्यक्षपदी( राज्यमंत्री दर्जा) नियुक्ती झालेली आहे. त्यांचा भव्य सत्कार सकल माळी समाजाच्या वतीने आपण करत आहोत.
त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद रुपी कवच आपण देऊ या.
हा कार्यक्रम आपण नियोजित श्री संत सावता महाराज मंदिर, सावता चौक बीड या ठिकाणी घेत आहोत. दिनांक 8. 9. 2024 रोजी रविवारी दुपारी चार वाजता होणार्या या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपण सर्वजण या शुभेच्छा कार्यक्रमाचे भागीदार /साक्षीदार होऊ या !आपल्या समाजाचे एकीचे बळ दाखविण्यासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. (हा कार्यक्रम राजकारण विरहित, पक्षविरहित आणि संघटना विरहित आहे. हा संपूर्ण समाजाचा आहे.)
विनीत:सकल माळी समाज बांधव
बीड
शिवक्रांती टीव्ही दीनबंधन व संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा व कमेंट करा आयकॉन येईल दावा


