माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्याला भावी सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या

माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी माजी आमदार श्री. वसंत गीते यांचे सुपुत्र चि. प्रतीक आणि श्री. देविदास गाडेकर यांची कन्या चि. सौ. कां. करिष्मा यांचा विवाह नाशिकमधील आडगाव नाका येथे पार पडला. या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्याला भावी सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच गीते परिवार व गाडेकर परिवाराचे या शुभकार्याबद्दल अभिनंदन केले. याप्रसंगी दोन्ही परिवारांच्या वतीने अतिशय आपुलकीने स्वागत करण्यात आले.
यावेळी दोन्ही परिवारांमधील सदस्य आणि आप्तेष्ट उपस्थित होते.

>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात



