सोशल
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

श्रद्धांजली!
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
गेल्या अनेक वर्षांपासून ते मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. आपल्या विनोदी भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर आज त्यांची ही झुंज थांबली. त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो आणि दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली!
छगन भुजबळ,
मंत्री अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य

[gspeech-button]



