12 ऑगस्ट रोजी हायकोर्टात फैसला! मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण याचिकाकर्ते शंकरराव लिंगे.

12 ऑगस्ट रोजी हायकोर्टात फैसला!
मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण याचिकाकर्ते शंकरराव लिंगे.
५ ऑगस्ट रोजी हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात सुनावणी झाली. त्यामध्ये जस्टिस सुकरे मागासवर्गीय (मराठा आयोग),यांना गेल्या 20 जुलैला हायकोर्टाचे चीफ जस्टिस मा.उपाध्ये, मा.कुलकर्णी मा. पूनावाला यांनी मागासवर्ग आयोगाला मराठा समाजास मागास कसे ठरवले याबद्दल आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढली होती. त्यावर ५ ऑगस्टला ओबीसी च्या वतीने दाखल केलेली याचिकाकर्ते शंकरराव लिंगे यांचे वकील अॅड डॉ. गुणरत्न सदावर्ते व इतर याचिकाकर्ते यांच्या वकीलांनी युक्तीवाद करताना डॉ. जयश्री पाटील यांनी दाखल
केलेल्या सुप्रीम कोर्टातील याचिकेचा निकाल 5 मे 2021 आला होता. त्यातील मुद्द्यांच्या आधारे 5 मे 2021 रोजी हायकोर्टात दोन तास युक्तिवाद केला.त्यानंतर आणखी काही पुराव्यानिशी मृणणे मांडण्यासाठी हायकोर्टाने 12ऑगस्ट 2024 ची तारीख निश्चित केली आहे. त्यावेळी सर्व याचिका कर्त्यांचे म्हणणे ऐकून त्याच दिवशी किंवा एक-दोन दिवसात निकाल लागण्याची शक्यता असल्याची माहिती याचिकाकर्ते शंकरराव लिंगे यांनी दिली.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




