सोशल
🔶हार्दिक अभिनंदन🔶

🔶हार्दिक अभिनंदन🔶
2) ओबीसी बहुजन पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी प्राध्यापक अरुण जाधवर यांची ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली त्यावेळी पक्ष कार्यालय मुंबई येथे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सचिन दादा शेंडगे व धनंजय जाधवर उपस्थित होते.
शुभेच्छुक:- अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे

[gspeech-button]



