मा. ना. छगन भुजबळ यांच्या झुंजार नेतृत्वाखाली मिळालेले यश !

अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष
मा. ना. छगन भुजबळ यांच्या झुंजार नेतृत्वाखाली मिळालेले यश !
• महारका पुले समता परिषदेचा पहिला जालन्यातीलक्रांती कारक मेळाव्यात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यापी मागणी तारखांच्या उपस्थितीत करण्यात आली व दि. २३ मार्च १९९४ रोजी मंडल आयोगाची अंमलबजावणी राज्या त लागू झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये इतर मागासवर्गीयl यासाठी आरक्षण मिळाले.
ओ. बी. सी. कार्यकत्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळावर नियुक्त्या होऊ लागल्या, १० डिसेंबर १९९३ रोजी पुणे येथील महात्मा फुले स्साएक पूर्ण करून राष्ट्राला समर्पित करण्यात आले.
• महात्मा फुले वाङ्मय इंग्रजी, हिंदी, , तेलगु, बंगाली व इतर भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले.
• महात्मा फुले यांचे पहिलात्मादा टेलीफित्वाचे दूरदर्शन नेटवर्कवर ७ मार्च २०१४ रोजी प्रसारण झाले व व्हय मी सावित्रीचाई (मराठी) डॉ में सावित्रीचाई (हिंदी) ही टेली सिरीयल राष्ट्रीय प्रसारण १६ सप्टेंबर १९९४ रोजी रात्री १०.३० वाजता प्रसारित केले.
मराठवाडा विद्यापीठाचा डॉ.चासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ असा नामविस्तार करण्यात आला.
महिलांसाठी राखीव आणा (आरक्षण) मिळाले
• महापाष्ट्र राज्य इतर भानासवर्गीय वित्तीय विकास महामंडळाची स्थापना इाली.
• नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पूर्ण झाल्यानंतर ३ जानेवारी २००४ रोजी मा. ना. सुशीलकुमार शिंदे व मा. खा. शरद पवार चांच्या शुभहरसे उद्घाटन होऊन राष्ट्राला समर्पित करण्यात आले.
• महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारीत भव्य चित्रपट निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा संकल्प व शासनातर्फे २ कोटी रूपये मंजुर
• ३ जुन २००२ रोजीच्या औरंगाबाद खंडपिठाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टाचा निकाल २८ ऑक्टोबर २००२ ओवीसीच्या बाजुने लागला • २००३ पासून पुणे विद्यापीठात महात्मा फुले अध्यासन सुरू झाले. तसेच सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यासक केंद्र सुरू झाले.
• ३ डिसेंबर २००३ महात्मा फुले यांच्या पुर्णकृती पुतळ्याचे संसद भवन प्रांगण, नवी दिल्ली येथे त्यावेळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शुभहस्ते अनावरण झाले. हा पुतळा मा. ना. छगन भूजवळ यांच्या प्रयत्नानेच संसद भवन दिल्ली येथे बसविला गेला.
• कंद्रीय शिक्षक्षण शिष्यवृत्ती सुरु केली. तसेच राज्यातही ओवीसी विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु केली.
११ जुलै २००७ सावित्रीचाई फुले अध्यासन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे मा. छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन इझाले.
२० फेब्रुवारी २००९ महात्मा फुले यांची फुलभूमी कटगुण, ता. खटाव, जि. सातारा येथे स्मारक व पूणर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते झाले.
• २८ नोव्हेंचर २०१० समता भूमी पुणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे नूतनीकरण अनावरण राज्यपाल शंकरनारायणन यांच्या शुभहस्ते झाले. आठवा भव्य समता मेळावा बी. जे. मेडीकल कॉलेज ग्राउंड , पुणे येथे संपन झाला.
• २८ नोव्हेंबर २०११ सावित्रीबाई यांची जन्मभुमी नायनाव स्मारकात महात्मा फुले सावित्रीबाई फुले पुतळ्याचे अनावरण ना. भुजबळ साहेबांच्या हस्ते झाले.
२०११-मा. खा. समीर भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास मंजुरी दिली.
• २८ नोव्हेंबर २०१२पुणे विद्यापीठ आवारात महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
१९ ऑगस्ट २०१४- पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे समता परिषदेच्या वतीने विद्यापीठ परिसरात अनावरण करण्यात आले.
> – भिडे वाइयातील क्रांतीज्योती सावित्रीचाई फुले यांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न सोडवून स्मारक निर्मितीसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करत १०० कोटींचा निधी मंजूर करून घेण्यास मंत्री छगन भुजबळ यांना . कष्ट घेतले
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 94 220 68 771 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा




