सोशल

खोट्या खाडाखोड करुनच्या कुनबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात घुसखोरीबाबत ओबीसी काहीही करु शकत नाही.

खोट्या खाडाखोड करुनच्या कुनबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात घुसखोरीबाबत ओबीसी काहीही करु शकत नाही.

सत्ता नाही.
नेता नाही.
मते देणारा मतदारही नाही.

संपुर्ण आरक्षण संपविले तरी ज्यांनी आरक्षण संपविले त्यांनाच जास्तीत जास्त ओबीसी मतदान करणार.
कारण त्यांना सवय लावली आहे. पक्षीय लोकशाहीची.
इतर कुणी उभा राहिल्यास अगोदरच ह्यांनी ठरविले असते.
हा विजयी होणार नाही, यांना कशाला मतदान द्यायचे.

हक्कासाठी विरोध करणार्‍यासच इथं वेडं ठरविले जाते.
त्याची जमातीप्रत/समाजाप्रत तळमळ समजावून घेतली जात नाही.

आज मात्र,
संपुर्ण हक्क हारावेन घेतले जात असताना,
ओबीसी शांत कसा?
तो का स्वयंभुपणे व्यक्त होत नाही.
जे आपल्या भाकरीसाठी राबत आहेत त्यांना का साथ देत नाहीत.
भावांनो,तुम्ही मतदानातून विरोध नाही केल्यास, हा अनर्थ इतका वाढेल,सरळपणे राहू दिले जाणार नाही.त्यामुळे प्रतिकार करा.प्रतिक्रिया द्या.
मतदानातून विरोध करा.

बड्यांनी खुल्यापणाने पुढे येवून विधानसभेच्या अनारक्षित २३९ जागांवर उमेदवारीसाठी मा. प्रकाशआण्णा शेंडगे आणि सहकारी यांना साथसोबत द्यावी.
तुम्ही आलात तर सर्वसामान्यही निश्चित येतील.
आपणास सर्व जागांवर ओबीसी तत्वावर विरोध दाखवायला पाहिजे.

तुमचा निवडणुकांतील विरोध आरक्षण बचावास बळ देईल.
उभा राहिलेल्या प्रत्येक उमेदवारास (तो विनिंग आहे किंवा नाही याचा विचार न करता) आपले, आपल्या कुटुंबाचे, आपल्या ओबीसी बांधवांचे मतदान दिल्यास…
परिणाम पहा.
त्यांच्या कोणत्याही सभांना जावू नका.
तुमची त्यांच्या मेळाव्यांतील/सभांतील उनुपस्थिती त्यांची चिंता वाढविणारी आहे.
अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी २३९ जागा लढायच्या आहेत.

*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button