सोशल

🌺 अखिल भारतीय माळी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मा. अप्पासाहेब सुखदेव गोरे यांची निवड; मराठवाड्याला आक्रमक व कणखर नेतृत्वाची मोठी ताकद!

🌺 अखिल भारतीय माळी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मा. अप्पासाहेब सुखदेव गोरे यांची निवड; मराठवाड्याला आक्रमक व कणखर नेतृत्वाची मोठी ताकद!

 

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

अखिल भारतीय माळी महासंघाचे मा. अप्पासाहेब सुखदेव गोरे (बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष मा. सत्यशोधक शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. गौतमजी क्षिरसागर आणि विश्वस्त मा. रमेश माळी (लोहा) यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

या निवडीबद्दल महासंघातील अनेक पदाधिकारी व विश्वस्तांनी अप्पासाहेब गोरे यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक, संघटनात्मक व जनहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अभिनंदन करणारे मान्यवर

मा. विठ्ठलजी तोडकर, मा. गोविंदराव वैराळे, मा. शिवशंकर काऊलकर सर, मा. विठ्ठलजी सातव, मा. दामोदर रामकृष्ण गाडगे, मा. प्रभाकरजी सातव, मा. भिमरावजी कोथिंबीरे, मा. अमर बोराटे, मा. डॉ. देविदासजी शेंडे, मा. मनीषजी गिऱ्हे, मा. मधुसूदन देशमुख, मा. अभय तायडे, मा. सौ. वसुधा रामकृष्ण येनकर, मा. कैलासजी जामगडे, मा. सौ. ज्योती मुरलीधर निरपासे, मा. जनाबापू मेहेत्रे, मा. डॉ. गजाननजी अजगर, मा. माधुकरजी घिरके, मा. राजेश द. मेहेत्रे, मा. केशवराव सोनुने, मा. शरदजी बनकर, मा. कार्तिकजी बेहेरे, मा. राजेंद्रकुमार पल्हाडे, मा. ओम गोरडे, मा. गणेश आसाराम हरकळ, मा. विजय राजाभाऊ खरात, मा. कारभारी जाधव आणि मा. बबनराव घायाळ.

विशेष

मराठवाड्याला आता संघटनात्मकदृष्ट्या आक्रमक व कणखर नेतृत्व लाभल्याने अखिल भारतीय माळी महासंघाची ताकद अधिक वाढणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार, ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या, जातनिहाय जनगणना, अन्याय-अत्याचाराविरोधात जनआंदोलन आणि गावागावांत संघटन बळकट करण्यासाठी अप्पासाहेब गोरे सक्रियपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महासंघाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेली ही निवड मराठवाड्यासाठी महत्त्वाची मानली जात असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

🖋️ संपादकीय संदेश

महात्मा फुले यांच्या समतावादी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सक्षम, निष्ठावान आणि संघर्षशील नेतृत्वाची आवश्यकता आहे. अप्पासाहेब सुखदेव गोरे यांच्या निवडीमुळे मराठवाड्यात महासंघाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

📲 संपर्क

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
मो. 7387377801

✅ हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा
📤 शेअर करा
▶️ सबस्क्राईब करा
📨 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📢 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल फॉलो करायला विसरू नका.

#हॅशटॅग

#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #अखिलभारतीयमाळीमहासंघ #अप्पासाहेबसुखदेवगोरे #प्रदेशउपाध्यक्ष #शंकररावलिंगे #महात्माफुले #सावित्रीबाईफुले #ओबीसी #मराठवाडा #जातनिहायजनगणना #सामाजिकन्याय #माळीसमाज

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button