सोलापूर

पिंपरी-चिंचवड येथे सर्व शाखीय माळी समाजाचा भव्य एकीकरण मेळावा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 🌼

🌼 पिंपरी-चिंचवड येथे सर्व शाखीय माळी समाजाचा भव्य एकीकरण मेळावा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 🌼

पिंपरी-चिंचवड येथे सर्व शाखीय माळी समाज एकीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून समाजातील सर्व समाजप्रेमी बंधू-भगिनी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व समाजहित चिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

समाजातील ऐक्य, शिक्षण, रोजगार, सामाजिक सलोखा, युवक व महिला सक्षमीकरण तसेच महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. “एक समाज – एक विचार – एक दिशा – एक शक्ती” या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

📅 दिनांक व वेळ

रविवार, १९ जुलै २०२६
सकाळी १०:३० वाजता

📍 स्थळ

वरसोवा भवन, सेक्टर क्र. २६, प्राधिकरण, निगडी, पिंपरी-चिंचवड, पुणे

🌹 प्रमुख उपस्थितीमा. छगनरावजी भुजबळमा. अमोलजी कोल्हेमा. अतुल सावेमा. देवयानी फरांदेमा. योगेशजी टिळेकरमा. प्रज्ञाताई सातवमा. सत्यशोधक शंकरराव लिंगे – राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघमा. राहुलदादा जाधवमा. सुजाताताई बोराटेमा. गोविंद टिळेकरमा. डॉ. मुलवीर महाजनमा. डॉ. अंजली सैनीrतसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते.

🙏 विशेष आवाहन

समाजाच्या एकीकरणासाठी आयोजित करण्यात आलेला हा ऐतिहासिक मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक समाजबांधवाने कुटुंबासह उपस्थित राहावे. आपली उपस्थिती हीच समाजाच्या एकतेची खरी ताकद असून कार्यक्रमाच्या यशासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 📲 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये संपर्क क्रमांक 73 87 37 78 01 जोडा.

👍 बातमी लाईक करा • शेअर करा • सबस्क्राईब करा • फॉरवर्ड करा • कमेंट करा • बेल आयकॉन दाबा.

🟢 दिनबंधू न्यूज व्हॉट्सअॅप चॅनेल फॉलो करायला विसरू नका.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button