सोशल
महाराष्ट्र माळी महासंघ नेते बाजीराव तिडके अण्णा अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे यांची नाशिक मध्ये सदिच्छा भेट

महाराष्ट्र माळी महासंघ नेते बाजीराव तिडके अण्णा अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे यांची नाशिक मध्ये सदिच्छा भेट
सत्यशोधक शंकरावलिंगे यांनी बाजीराव अण्णा तिडके तिडके नगर तिडके कॉलनी नाशिक येथे जाऊन भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये माळी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय समस्या आणि उपाय पुढील ध्येय धोरण माळी समाजाच्या सर्व शाखा आणि एकीकरण या विषयावर प्रति दीर्घ चर्चा झाली दोघांनीही एकमेकांच्या तब्येतीची आरोग्याची विचारपूस केली काही कौटुंबिक गप्पा झाल्या यावेळी तिडके अण्णा यांच्या कुटुंबीयांनी शंकरराव लिंगे यांचा सत्कार केला त्यांचे सोबत चाळीसगावचे शंकरराव महाजन सर होते
दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव हिंगे 738737780

[gspeech-button]