सोशल
सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्यातील ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैजापूर तालुकाध्यक्ष सुनील भाऊ गायकवाड वैजापूर नगरपरिषद चे माजी नगरसेवक सुभाष अण्णा गायकवाड राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ घोडके धनगर समाज
संघर्ष समितीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव समता परिषदेचे वैजापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी वैजापूर तालुका ओबीसी बचाव आंदोलना संदर्भात राजकीय सामाजिक आणि विविध विषयावर मन मोकळे चर्चा वैजापूर तालुक्यातील ओबीसी मेळाव्याचे आयोजन यावेळी ओबीसी नेते दीपक भाऊ बोराडे विरकर सर आणि मित्र मंडळ उपस्थित होते

[gspeech-button]



