सोशल

पृथ्वीराज बाबा काँग्रेसची वाट लावणार!

पृथ्वीराज बाबा काँग्रेसची वाट लावणार!

 

 

राहुल गांधी आटापिटा करतात ओबीसी साठी नवीन नवीन योजना जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करतात आणि पृथ्वीराज बाबा जातीवादी झरांग्याच्या नादी लागलेले आहेत त्यामुळे काँग्रेसकडे झुकलेला ओबीसीचा जनाधार कमी होऊ शकतो आणि काँग्रेसला येत्या विधानसभेमध्ये दगाफटका होऊ शकतो त्याला कारणीभूत पृथ्वीराज बाबा सारखे जातीवादी मराठी नेते असतील जे जातीसाठी माती खातात

91 98501 59981: मा.चव्हाण साहेब
सरळ, सरळ जरांगेची बाजूनं समाज्याच्या बाजूनं बोतलात,
मा.छगन भुजबळ साहेबांचे कडे बोट करतात, ओबीसी बाधंवानो कीती सहन करायचं मा.भुजबळ साहेबांनी राज्यातील धनंधाडगे लोक, मंत्री,उद्योजक यांना सर्वाना विरोध केला ही सर्व एकी करून त्यांचेवर अजून प्रहार करत आहेत. मा.छगन भुजबळ साहेब
हे सर्व ओबीसी बाधंवाच्या साठी त्यांना न्याय मिळवून देणेसाठी करतात,पण… इतकी उर्जा त्याच्यात कोठून येते आली आहे.कारण ओबीसी समाजाला,तसेच सामान्य लोकांचे कामं करणेचा वसा त्यांनी घेतला आहे म्हणून हि उर्जा आहे.लोकनेते आहेत भुजबळ साहेब
आपण इतर..सर्व पोट जाती विसरून जाऊ ओबीसी एकत्रीत येऊ.
ओबीसी बाधंवानो आपण सर्वजन साहेबाच्या सोबत उभारले पाहीजे डोकी दाखवली पाहीजे.
विणकर संघटना महाराष्ट्र जय ओबीसी
आता आपल्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांचा देखील सामना करावा लागेल.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button