या दमा नी या बाईंचा जातीयवादी अजेंडा उघड करा!
या दमा नी या बाईंचा जातीयवादी अजेंडा उघड करा!
वंजारी समाजच्या बाबत जातीविद्वेष पसरवल्या बद्दल सर्वांनी या बाई च्या विरुद्ध जास्तीत जास्त पोलीस तक्रार दखल करा.
IPC Section 153आहे
या दमा नी बाईंचं नेमकी
अडचण कोणाशी आहे?
भुजबळ साहेबांपासून खडसे साहेबांपासून मुंडे बहीण-भावांपर्यंत आणि आता थेट वंजारी बांधवांवर टार्गेट करणं म्हणजे यांचा जातीयवादी अजेंडा उघड दिसतोय.
सिलेक्टिव टार्गेट करणं म्हणजे काय?
आधी भुजबळ साहेबांच्या पाठी लागल्या.
नंतर मुंडे कुटुंबाला लक्ष्य केलं.
आता म्हणतात सगळीकडे वंजारी दिसतात!
पश्चिम महाराष्ट्रावर का बोलत नाहीत?
मंत्रालयात कोण अधिकारी आहेत?
विधानसभेत किती आमदार कोणत्या समाजाचे आहेत?
शिक्षण संस्थांवर कोणाचं वर्चस्व आहे?
साखर कारखाने कोण चालवतात?
जिल्हा सहकारी बँका कोणाच्या ताब्यात आहेत?
*देवस्थान कमिट्यांवर कोण बसलेत?*
*जातीयवादी अजेंडा:*
या बाई सत्ताधारी समाजावर बोलत नाहीत, पण वंजारी आणि ओबीसी समाजाला टार्गेट करायला तयार असतात.
*दमानी या बाईंचा हेतू स्पष्ट आहे—जातीय फूट पाडायची आणि प्रामाणिक नेत्यांना बदनाम करायचं.*
*आमचा सवाल:*
*”वंजारी समाजाच्या एकजुटीने तुम्हाला अस्वस्थ का वाटतंय?*
*बहुजन समाजाचं वाढतं नेतृत्व तुम्हाला असह्य का होतंय?*
*प्रखर बहुजन आवाज दाबणं थांबवा!*
*आम्ही वंजारी समाजाचं आणि बहुजन समाजाचं नेतृत्व टिकवणार. अशा जातीयवादी बायांना आमची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे!*
*जय ओबीसी जय समाज, जय बहुजन.*
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी .व्ही . संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘ वॉटर्शॉप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब
आपलंच ओबीसी योद्धा ऍड मंगेश ससाणे


