माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी ओबीसीच्या मागण्या मान्य केल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या मंत्रिमंडळाचे केले अभिनंदन उर्वरित मागण्या लवकरात लवकर सोडण्याचे केले आवाहन

माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी ओबीसीच्या मागण्या मान्य केल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या मंत्रिमंडळाचे केले अभिनंदन उर्वरित मागण्या लवकरात लवकर सोडण्याचे केले आवाहन
माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२. यांना महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था नवी दिल्ली संस्थापक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिले निवेदन केले अभिनंदन दिल्या शुभेच्छा उर्वरित मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे केले आवाहन
ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करताना माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिल्याबद्दल संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव येथे स्मारकाचे विस्तारीकरण अध्यापन वर्ग विस्तारीकरण यासाठी 142 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा भिडे वाडा येथे चालू केली त्या वाड्याच्या स्मारकास 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम चालू केल्याबद्दल महात्मा फुले स्मारक महात्मा फुले पेठ पुणे या स्मारकाचे विस्तारीकरणासाठी भारी व निधी राखून ठेवल्याबद्दल ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना सरकार करीत असल्याबद्दल 2022 च्या अगोदर चे आरक्षण सूत्र वापरून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असल्याबद्दल आपले आणि आपल्या सरकारचे शासनाचे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन
याशिवाय आमची एक प्रमुख मागणी आहे ती म्हणजे जातनिहाय जनगणना त्वरित करून लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत राजकीय आरक्षण नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये सर्व सहकार क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण ठेवून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा जस्टीस सुक्रे कमिटी जस्टीस शिंदे समिती भोसले समिती यांनी दिलेल्या शिफारशी रद्द करून ओबीसी मधील घुसखोरी खोटे दाखले तुम्ही मराठा मराठा कुणबी दिलेले दाखले त्वरित रद्द करावेत मराठा समाजाची ओबीसीतील घुसखोरी थांबवावी
संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे त्या ठिकाणी शासकीय कमिटी स्थापन करावी जुने ट्रस्ट बरखास्त करावे ही नम्र विनंती धन्यवाद पुन्हा एकदा आपण सर्व ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी बहुजन विकास मंत्री माननीय अतुलजी साळवे साहेब ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब सर्व युती शासनाचे आराम तीर्थक्षेत्राचा विषय लावून धरणारे कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब पंकजाताई मुंडे सत्यशोधक शंकरराव लेंगे संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज असं लोकांच्या प्रयत्नातून झालेले सर्व ओबीसीच्या कामाबद्दल आपले पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन हार्दिक सुभेच्छा
धन्यवाद शुभेच्छुक
सत्यशोधक शंकरराव लिंगे
संस्थापक अध्यक्ष 9422068771 शिवक्रांती टीवी दिनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 94 220 68 771









