आत्मपरीक्षण करावे लागेल मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही पण महायुतीच्या विरोधात कल जात होते तेव्हा तुम्ही केले काय?

आत्मपरीक्षण करावे लागेल मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही पण महायुतीच्या विरोधात कल जात होते तेव्हा तुम्ही केले काय?
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी भुजबळ साहेब पुढें आले खर तर ती जबाबदारी भाजपची होती कशी?
भाजपचा DNA ओबीसी बोलायचं आणि त्याला कात्री लावली जाते तेव्हा गप्प बसायचं हे विस्थापित ओबीसी ना पटलेले दिसतं नाही..
महाराष्ट्र आरक्षणाच्या धगी मधे होरपळत असताना महायुती सरकारं ने घेतलेले बघ्याची भूमिका
जातं निहाय जनगणना करण्यासाठी उदासीनता!
तुम्हाला एक तर छगन भुजबळांच्या ताकदीचा अंदाज होता तरी ही तुम्हीं उमेदवारी वरून राजकरण केले .
महाराष्ट्रातील वातावरन प्रस्थापित विरूद्ध विस्थापित सुरु झाले तेव्हा महायुती सरकार वाचवण्यात भुजबळ साहेब यांच्या सिंहाचा वाटा होता आहे हे माहीत असूनही दुर्लक्षित केले.
महाराष्ट्रातील निवडणूक ही विकासावर झालीच नाही
ती झाली जातीवर तेव्हा महविकास आघाडी उघड जातीचे कार्ड खेळत असताना तुमच्या कडे यावर तोड आणि तोडीचा नेता छगन भुजबळ असूनही तुम्ही मतांच्या राजकारणासाठी त्यांना पडद्या आड झाकण्याचा प्रयत्न केला तो तुमच्या पथ्यावर पडला!
महायुतीस सर्वात जास्त ओबीसी मतदान करतो हे माहीत असताना किती ओबीसीना तिकीट दिले ?
ओबीसीचां मासिहा छगन भुजबळ साहेब हे आहेत माहीत असून पण त्यांना कुठेच चित्रात न येऊ दिल्याने हा मतांचा आणि जागेचा फटका बसणार हे माहीत असूनही तुम्ही ती प्रचार यंत्रणा आणि स्टार प्रचारक असताना सभा घेण्याचे टाळले?
महायुती ओबीसीच मन जिंकण्यात कमी पडली
माझ्या बुध्दीला जेव्हढे सुचले जे वास्तव मांडायला हवा ते मांडले बाकी आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
#मोदी #भाजपा #शिवसेना #राष्ट्रवादी
#ओबीसी
**शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा *


