सोशल
चेन्नई तामिळनाडू येथील ऑल इंडिया बँक ऑफ बडोदा ओबीसी एम्प्लॉई वेल्फेयरअसोसिएशनच्या 8 व्या अखिल भारतीय परिषद आणि 30 व्या वर्धापन दिनानिमित्त,

चेन्नई तामिळनाडू येथील ऑल इंडिया बँक ऑफ बडोदा ओबीसी एम्प्लॉई वेल्फेयरअसोसिएशनच्या 8 व्या अखिल भारतीय परिषद आणि 30 व्या वर्धापन दिनानिमित्त,
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बैंक ऑफ़ बड़ोदाचा संपूर्ण देशातून हजारो प्रतिनिधीना हार्दिक शुभेच्छा दिल्या सोबत तिरू थोल थिरुमावलन संसद सदस्य @thirumaofficial , थिरु जी करुणानिधी महासचिव AIOBC कर्मचारी महासंघ आणि थिरू बालाजी आमदार तामिळनाडू @VckBalaji आणि थिरू नटराजन संपादक वॉइस ऑफ ओबीसी उपस्तीथ होते.
मला या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी या संस्थेचे अध्यक्ष श्री अमित जाधव, सरचिटणीस श्री एम. जॉर्ज फर्नांडिस कोषाध्यक्ष सी जयकुमार आणि संपूर्ण कार्यकारिणीचे वैयक्तिक आभार मानतो.

[gspeech-button]