सोशल

माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोरं शिकवुन त्यांना या सनातन्यांच्या छाताडावर थयाथया नाचवीन..!” – सत्यशोधक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

“माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोरं शिकवुन त्यांना या सनातन्यांच्या छाताडावर थयाथया नाचवीन..!”
– सत्यशोधक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

*एक वेळ बापाचे नाव बदलेन पण कॉलेज ला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही* मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून *’कमवा व शिका’* ही योजना सुरू करणारे महाराष्ट्रात ४ जिल्यात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक,२७ प्राथमिक,४३८ माध्यमिक,८ आश्रमशाळा,८ अध्यापक विद्यालय,२ आय.टी.आय,व ४१ महाविदयालय अशा या रयत शिक्षण संस्थेची स्थापना ४ ऑक्टो १९१९ रोजी करणारे साताऱ्यात एक मोठे वसतिगृह स्थापन करणारे व हे वसतिगृह चालवण्यासाठी स्वःताच्या पत्नीस मंगळसूत्र व दागिनेही विकायला लावणारे महाराष्ट्रातील समाजसेवक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतीथी निमीत्य विनम्र अभीवादन

 

*रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे* *कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्त्व माणसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.* *गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवूनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.* *दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.* *जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.* 🙏🙏💐💐🙏🙏💐💐💐💐🟠🟠 सत्यशोधक भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन💐💐💐💐💐💐💐💐💐

🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button