सोशल
शंकरराव लिंगे: साकोली येथे माझ्या जनसंपर्क कार्यालयात साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला.

[29/4, 6:12] . शंकरराव लिंगे: साकोली येथे माझ्या जनसंपर्क कार्यालयात साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला.
HTML img Tag
HTML img Tag
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम
बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील कामकाजाचा आढावा सादर केला तसेच संघटनेच्या बळकटीकरणासाठी नवीन उपक्रम आणि कार्यपद्धती यावर मंथन झाले. येणाऱ्या काळात पक्षाच्या मजबुतीसाठी ठोस कृती आराखडा ठरविण्यात आला.
याप्रसंगी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, महिला आघाडी, युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


