मतदार जागृती-3 चुलीत घाला वारसा!

🔴मतदार जागृती-3
चुलीत घाला वारसा!
🔴🔴🔴🔴
भक्त म्हणतोः
🔴1) एक भक्त म्हणतो… ‘आमच्या पक्षाच्या नेत्याला प्रधानमंत्री घराण्याचा वारसा आहे.’
🔴2) दुसरा भक्त म्हणतो.. ‘आमच्या उमेदवाराला महाराजांच्या गादीचा वारसा आहे.’ 🔴🔴🔴
3) तिसरा म्हणतो.. ‘आमचा उमेदवार साखर सम्राटाचा नातू आहे’ 🔴🔴
4) चौथा भक्त म्हणतो.. ‘आमचा नेता महापुरूषाचा नातू आहे, क्रांतीकारक वारसा आहे.
🔴🔴🔴🔴
मतदार म्हणतोः
अरे..! खड्ड्यात घाल तुझ्या नेत्याचा वारसा.. पेट्रोल टाकून जाळून टाक तो वांझोटा वारसा..!! खोटी जात प्रमाणपत्रे, लॅटरल एन्ट्रीज, डि-लिस्टींग, सगेसोयरे या षडयंत्रातून दलित, ओबीसी, आदिवासींचे आरक्षण कसे वाचवणार ते सांगा. जरांगे नावाच्या सैतानी आक्रमणापासून ओबीसी आरक्षण कसं वाचवणार ते सांगा..! ….. नुसतं तोंडी नका सांगू! “तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कुठे लिहीले आहे ते सांगा..!!” … कारण, आरक्षण वाचविणे म्हणजेच संविधान वाचविणे होय!
🙏🙏🙏🙏
-प्रा श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी
संपर्कः 88 301 27 270
🟡🟡🟡🟡
शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


