सोशल

ओबीसी नो आपलं डोकं ठिकाणावर ठेवा नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही

ओबीसी नो आपलं डोकं ठिकाणावर ठेवा नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही

हा जरांगे म्हणतो मराठा म्हणजे ओबीसी आहे.. आणि आता वर तोंड करून सांगतोय की ओपनच्या मतदारसंघांमध्ये ओबीसीच्या उमेदवाराचं काम काय??
ओबीसीनी म्हणतो आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी.

याला माहित नाही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये अजून आरक्षण नाही याचा कुठला अभ्यास नाही अडाणी माणसाबरोबर जास्त डोकं चालवू नका त्यासाठी तिसरं शेड्युल लागू करा एससी एसटी प्रमाणे ओबीसीला ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत आरक्षण ची मागणी करा
पहा ओबीसीनों, तुमच्या आरक्षणामध्ये घुसायचं.. आणि वर मुळ ओबीसींना पाण्यात पाहायचं, मूळ ओबीसी नेतृत्वाला गाडून तिथंही इतर ठिकाणाप्रमाणे स्वतःचेच मक्तेदारी आणायची..
आता खूप झाला याचा आणि याच्या जातकीड्यांचा माज.
आता तुम्ही यांना प्रत्येक मतदारसंघात यांचा हिशोब करायलाच पाहिजे.. तुम्ही कमी नाही आहात, 52% आहात.. एकजूट होऊन ठरवलं तर भल्या भल्यांच्या तोंडाला फेस आणताल..हा झुरुळ गँग किस झाड कि पत्ती आहे..आपल्या वरच्या अन्यायाला उत्तर दिले नाहीतर तुम्ही ओबीसी च्या नाशाचे कारणीभूत असताल व ओबीसिंच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत.
जरांगे च्या जातकीड्याना मत म्हणजे तुम्ही ओबीसी च्या पायावर धोंडा.. आत्ताच वेळ आहे तेव्हा तुमची एकजूट आणि ताकद दाखवून आपल्या समाजाचा सम्मान, आरक्षण, तुमची भाकर अबाधित ठेवा. किमान जातीवादी मराठ्यांना पाडा ओबीसींना मतदान करा ओबीसी नसेल त्या ठिकाणी एससी एसटी अल्पसंख्यांक यांना मतदान करा मराठ्यांना सोडून कुणालाही मतदान करा हो म्हणतो पाडा तर आपण पण पाडा जशास तसे उत्तर द्या एवढे वेळ कुणालाही घाबरू नका आपलं मत व बेसलाच टाका.
#ओबीसीएकता , आपलाच उमेदवार आपलाच पक्ष आपलीच मते आपलाच नेता आपणच निवडा ओरिजनल ओबीसीलाच मतदान करा

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकोन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button