महाराष्ट्र

🔥 ऐतिहासिक भिडेवाडा चित्ररथाचे सोलापूरात भव्य आगमन! 🔥

🔥 ऐतिहासिक भिडेवाडा चित्ररथाचे सोलापूरात भव्य आगमन! 🔥
📢 फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या जागृतीसाठी सज्ज व्हा!

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून संपूर्ण महाराष्ट्रभर भव्य जनजागृती रथयात्रा काढण्यात येत आहे.

🚩 हा ऐतिहासिक रथ भिडेवाड्याची प्रतिकृती, तसेच महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा जिवंत इतिहास घेऊन तुमच्या सोलापूर शहरात दाखल होत आहे!

📚 या रथातून समाजाला मिळणार प्रेरणा :
✔ स्त्री शिक्षणाची पहिली शाळा
✔ विधवा संगोपन व बालहत्या प्रतिबंध
✔ शेतकरी व शेती सुधारणा
✔ पाणी व्यवस्थापन – “पाणी अडवा, पाणी जिरवा”
✔ सामाजिक समता, बंधुता व एकता
✔ सत्यशोधक समाजाची स्थापना
✔ “गुलामगिरी”, “शेतकऱ्याचा असूड”, “तृतीय रत्न” यांसारखे क्रांतिकारी साहित्य

🎙 शिवाजी महाराजांवरील ९०८ ओळींचा ऐतिहासिक पोवाडा या रथातून सतत प्रसारित होणार असून, गावोगावी प्रबोधनाचा दीप प्रज्वलित केला जाणार आहे.

📍 स्थळ: तुळजापूर नाका, सोलापूर
📅 दिनांक: रविवार, २६ एप्रिल २०२६
⏰ वेळ: सकाळी १० वाजता

🙏 भव्य स्वागतासाठी आवाहन!
फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे सर्व अनुयायी, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला, युवक-युवती, बहुजन समाज बांधव यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.

✊ ही केवळ रथयात्रा नाही… ही सामाजिक क्रांतीची नवचळवळ आहे!

👤 आवाहनकर्ते:
बापूसाहेब भंडारे (जिल्हाध्यक्ष, सोलापूर)
सत्यशोधक शंकरराव लिंगे (प्रदेश उपाध्यक्ष

📲 सोशल मीडिया सूचना:
👉 हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा
👉 आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये 📞 7387377801 हा नंबर जोडा
👉 सत्य बातम्या, फोटो, व्हिडिओ पाठवा

📺 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

#महात्मा_फुले #सावित्रीबाई_फुले #भिडेवाडा #रथयात्रा #समता_परिषद
#फुलेशाहूआंबेडकर #बहुजन_एकता #सोलापूर #समाजजागृती #BreakingNews
#DinbandhuNews #ShivkrantiTV

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button