माळी मिशन 2024

माळी मिशन 2024
मिशन का ल सायत खेर्डा ता . घाटंजी जि. यवतमाळ येथे गेली होती .तेथील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलीचे लग्न जुडले आणि वडील वारले असे कळले . मिशन कार्यकर्ते पांदुरंगजी निकोडे आणि पत्रकार तसेच आर्णिचे मिशन समन्वयक दिनेश गाऊत्रे सोबत होते . लगेच माळी मिशन पुर्व विदर्भाचे समन्वयक डॉ राकेश गावतुरे चंद्रपुर यांच्याशी संपर्क साधुन रुपये ५००० ची मदत तात्काळ करण्यात आली . शेवटी लग्न होय एवढ्यात लग्न होणार नाही . वडील नसल्यामुळे व मजुरी हेच उपजीवेकेचे साधन असल्यामुळे समाजाची मुलगी म्हणजे आपलीच मुलगी समजुन यथाशक्ती सहकार्य व्हावे हि नम्र विनंती . त्यांचेकडे कोणतेही बॅक खाते नसल्यामुळे9923602707 वर फोन पे करा मदत पोहचीवण्याची व्यवस्था केली जाईल .
समन्वयक .
प्रमुख राजकीय समीती .
9923602707.
शिवक्रांती ठेवी दिनबंधू टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दावा




