सोलापूर

भाजपा संकल्प पत्र-

भाजपा संकल्प पत्र-
1.मुद्रा योजनेतील कर्जांची लिमिट 10 लाखावरुन 20 लाख.
2.लखपती दीदी योजनेचा विस्तार करून 3 कोटी महिलाना लखपती बनवणार
3. आयुष्मान भारत योजना सतव वर्गातील 70 वर्षे वया वरील नागरिकाना लागू करणार
4 पिएम आवास योजनेत नवीन 3 कोटी घरे बनवणार
5 एकलव्य शाळांची संख्या वाढवणार
6.तमिळ भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा तीचा विस्तार करणार
7. महिलाना अनेक क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण देणार
8. टूरिजम क्षेत्राला बळ देणार. रोजगार वाढणार. अनेक क्षेत्राना संधी.
9. इको टूरिजम मधे आदिवासिना संधी
10. सोशल इन्फ्रा वाढवणार. हायवेवर ड्रायव्हर साठी
11. फिजिकल व डिजिटल इन्फ्रा वाढवणार
12. इंडस्ट्री 4.0 साठी अनेक उपाय.हा प्रमुख कार्यक्रम. नवीन विचाराने आधुनिक कार्यक्रम
13.नवीन रोजगार संधी उपलब्ध करुन देणार
14.वंदे भारत 3 प्रकार स्लीपर, चेअर, मेट्रो
15.बुलेट ट्रेन नवीन उत्तर,दक्षीण,पुर्व भारतात टाकणार
16. देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिभर करणार. एनर्जी, खाद्य तेल प्रायोरीटी
17.सुर्यघर योजनेचा विकास
18 ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सरंक्षण आयुधे हब, अनेक क्षेत्रात अग्रेसर.
19. विश्वबंधू भारत. सर्व जगातील मानवतेच रक्षण ही भारताची जबाबदारी
20 One nation One election
21. Uniform Civil Code
22. Anti corruption drive to continue.
23. भारताला सर्वोच्च स्थानावर नेणार.
24. 140 कोटींची ambitions is modi’s mission
25. Olympic will be held.
देशवासीयाना प्रार्थना त्यानी भाजपाला आशिर्वाद द्यावे.
मा. नरेंद्र मोदी.

भाजपचा जाहीरनामा विचारपूर्वक वाचा आणि आपला ओबीसीचा पण जाहीरनामा विचारपूर्वक वाचा विचार करा आणि योग्य व्यक्तीला मतदान करा

[gspeech-button]

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा फॉरमॅट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button