सोशल

सेज बाबुळगावत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांची 197 वी जयंती साजरी

🔴सेज बाबुळगावत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांची 197 वी जयंती साजरी !💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

🔴महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त शेज बाभूळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले
💐💐💐💐💐🙏🙏💐

11 एप्रिल 1827 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला होता त्यांच्या जन्मदिनानिमित्त लिंगे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी शंकरराव लिंगे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गुणगौरव करताना म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले हे शतपैलू होते🔴

त्यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक अंधश्रद्धा निर्मूलन फंडामेंटल राइट्स या विषयावर काम केले🔴

राइट्स ऑफ मेन हा ग्रंथ वाचलेला होता आणि त्या ग्रंथाच्या आधारेच मूलभूत अधिकार मानवाधिकार या प्रश्नावर सखोल अभ्यास करून प्रथम सर्वांना शिक्षण सक्तीचे मोफत महिलांचे अधिकार सांस्कृतिक समानता या विषयावर सखोल असा अभ्यास करून प्रबोधन केले त्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली शेतकऱ्याचा असून ब्राह्मणाचं कसब सतसार नाटक तृतीय रत्न गुलामगिरी शिवाजी महाराजांचा पोवाडा महम्मद पैगंबर यांचा पोवाडा सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ सर्व विधी सार्वजनिक सत्य धर्मांच्या नियम अटी असे सकस साहित्य लिहिले🔴🔴🔴🔴

त्यांनी पुना कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी स्थापन केले होती या कंपनीच्या माध्यमातून सोने गाळण्यासाठी लागणारी मूस भट्टी याची मुंबई इलाख्याची त्यांच्याकडे एजन्सी होती मुंबई पुणे रेल्वेने पुण्याहून भायखळा येथे भाजीपाला घेऊन जाणे पुस्तक छापणे पुस्तकं विकणे प्रकाशित करणे त्याचबरोबर बांधकाम काम पुण्यामध्ये खडकवासला धरण त्याचे कालवे बंडगार्डन वरील मुळामुठा संगमावरील फुल कात्रज चा बोगदा सीएसटी मुंबई इमारत महाराष्ट्र टाईम ची इमारत मुंबईतील पोस्टाची इमारत मुंबई महानगरपाका इमारत बरोडा राजे गायकवाड यांचा लक्ष्मी महाल सोलापुरातील लक्ष्मी विष्णू मिल रेल्वेला खडी पुरवणे चुना मजूर पुरवणे इत्यादी कॉन्ट्रॅक्टची काम त्यांनी केली होती दुष्काळ निवारणाचे काम धनकवडीला कॅम्प लावून अनाथ मुलांना रोज दोन हजार भाकरी भाकरी करून पुरविल्याचे काम केलं त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरी पाळणाघर बालहत्या प्रतिबंधक घर स्थापन करून महिलांवरील अत्याचार झालेल्या महिलांना त्या ठिकाणी सुखरूप बाळंतीण होऊन परत जाण्यासाठी व्यवस्था केलेली होती

त्यावेळेला बालहत्या भरून हत्या केल्यास काळ्यापाण्याची शिक्षा होती ती महिलांची शिक्षा त्यांनी वाचवली मुंबई पुण्यात नावाचा संप केला आणि विधवा महिलांचे केस वेपन थांबवले शेती सुधारण्यासाठी त्यांनी शेतीमध्ये खते बी बियाणे आणि पाणी सिंचन योजनेवरही संशोधन केले होते त्यांना अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबई मांडवी कोळीवाडा येथे नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांच्या कामगार संघटनेने मुंबईमध्ये महात्मा ही पदवी दिली आणि पॅरलेस झाल्यामुळे त्यांचा 28 नोव्हेंबर 1890 रोजी मृत्यू झाला होता अशा महात्मा जोतीराव फुले यांना त्रिवार अभिवादन लिंगे यांनी केले कार्यक्रमाच्याप्रसंगीशेज बाभूळगाव सरपंच किशोर रणदिवे साहेब अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे दीपक गवळी नागराज पाटील राजाभाऊ भंडारे सचिन पाटील विजयकुमार घोंगडे सुमित्रा शिवाजी कापसे बाबासाहेब नवले नागनाथ भंडारे महादेव नामदेव इत्यादी उपस्थित होते
🙏🙏🙏🙏

शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा💐💐💐💐💐💐

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button