🔴 सोलापूर हल्ला प्रकरणात आरोपी अद्याप फरार; कोर्टाचा पोलिसांना कडक इशारा — “हजर करा, नाहीतर फरार रिपोर्ट द्या”

-
🔴 सोलापूर हल्ला प्रकरणात आरोपी अद्याप फरार; कोर्टाचा पोलिसांना कडक इशारा — “हजर करा, नाहीतर फरार रिपोर्ट द्या”
4 मे 2018 रोजी सोलापूरच्या शासकीय
विश्रामगृहात अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यावर मराठा रानटी गावगुंड सोमनाथ राऊत, रवी मोहिते, माऊली पवार यांच्यासह सुमारे 200 जणांनी प्राण घातक जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या तोंडावर झेरॉक्सची केमिकल युक्त काळी शाई फासली, कपडे फाडून मारहाण केली, दमदाटी केली धक्काबुक्की करून गंभीर दुखापत पोचवली. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली, दोन वेळा ऑपरेशन करावे लागले, लाखो रुपयांचा खर्च झाला असून एका डोळ्याची नजर केवळ 20–25% एका डोळ्याला फक्त दोन टक्के दिसते आहे.
ते गायकवाड आयोगाकडे “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये” मराठा समाज हा राज्यकर्ती जमात असून तो जमीनदार जागीरदार वतनदार तलवार आहे मागासवर्गीय नाही असे निवेदन देण्यासाठी निघाले असताना आरोपींनी कटकारस्थान करून त्यांना अडवले व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. मीडिया आणि पोलिसांच्या उपस्थितीत प्रकार घडूनही सात वर्षांनंतरही आरोपी न्यायालयात हजर राहिलेले नाहीत. केस क्रमांक 4173/2018 मध्ये वारंवार समन्स आणि वॉरंट निघूनही अटक न झाल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
काल सोलापूर कोर्ट नंबर 12 मध्ये सुनावणीदरम्यान आरोपी पुन्हा गैरहजर राहिल्याने न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिले की “24 डिसेंबर 2025 ला आरोपी हजर केले नाहीत तर त्यांच्यावर संपूर्ण फरार रिपोर्ट सादर करा.” पोलिस व सरकारी वकिलांना ताशेरे ओढत न्यायालयाने नमूद केले की “पीडित शंकरराव लिंगे यांच्या डोळ्याची नजर गेली आहे; त्यांना न्याय मिळणे अत्यावश्यक आहे.”
न्यायालयात उपस्थित लिंगे यांनी सवाल केला की “हेच आरोपी रोज पोलिस स्टेशनजवळ दिसतात, तरी सापडत नाहीत कसे?” 5 मे 2021 रोजी त्यांच्या निवेदनानंतर सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोग रद्द केल्याचा संदर्भही न्यायालयीन चर्चेत मांडला गेला.
—
📢 सोशल मीडिया सूचना
दिनबंधू न्यूज • शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737801
आपल्या सोशल मीडियात हा नंबर जोडा आणि बातमी LIKE • SHARE • SUBSCRIBE • FORWARD • COMMENT करा. BEL ICON दाबा.
📌 हॅशटॅग:
#SolapurAttack #ShankarraoLinge #OBCJustice #CourtOrder #ArrestAccused #DinbandhuNews #ShivkrantiTV #StopViolence #OBCRights #




