ओबीसी, अनुसूचित जाती जमाती,भटके विमुक्त यांनी जरी भाजपला ,राष्ट्रवादी पक्षाला मतदान केले तर ते पक्षाचे मतदान म्हणून गणले जाईल

ओबीसी, अनुसूचित जाती जमाती,भटके विमुक्त यांनी जरी भाजपला ,राष्ट्रवादी पक्षाला मतदान केले तर ते पक्षाचे मतदान म्हणून गणले जाईल .
त्यात तुम्ही दिलेले मत विरघळून जाईल.तसे तुमचे भविष्य पण विरघळुन जाईल.
जागो ओबीसी जागो आपला माणुस निवडुन नाही आला तरी चालेल परंतु आपलं मत आपल्याच माणसाला द्या .
आपले जो पर्यंत उपद्रव मुल्य दिसत नाही तो पर्यंत प्रस्थापित आपल्याकडे लक्ष देणार नाही.उदाहारण देयाचे झाले तर वंचित पक्षाने आघाडीच्या बहुतेक जागा पाडल्या आज वंचीत साठी रेड कार्पेट टाकुन आघाडी वंचीतचा प्रस्ताव मान्य करण्या पर्यंत पोहचली.
जर वंचित चा प्रभाव २०१९ मध्ये दिसलाच नसता तर आज वंचित ला कोणी विचारले असते?
त्यामुळे ओबीसी उमेदवारांच्या पारड्यात मत टाकुन ओबीसींचे उपद्रव मुल्य सिध्द करा आणि आपले भविष्यातील नवनविन तरुणांना राजकीय संधी उपलब्ध करून देण्याची हीच ती वेळ आहे..
अभी नहीं तो कभी नही!
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ मेसेज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा




