सोशल

ब्राह्मण समाजातली एक ही व्यक्ती एस.टी.महामंडळ मध्ये ड्रायव्हर किंवा वाहक नाही, ब्राम्हणांचा एकही व्यक्ती पोलीस शिपाई (वर्ग -4) या मध्ये नाही,

ब्राह्मण समाजातली एक ही व्यक्ती एस.टी.महामंडळ मध्ये ड्रायव्हर किंवा वाहक नाही, ब्राम्हणांचा एकही व्यक्ती पोलीस शिपाई (वर्ग -4) या मध्ये नाही, ब्राह्मणांचा एक ही व्यक्ती army (genral duty) मध्ये नाही, ब्राह्मणांचा एक ही व्यक्ती वायरमन नाही, ब्राम्हणांचा एकही व्यक्ती वर्ग- 4 च्या नौकरी मध्ये नाही, हे झालं शासकीय. आता खाजगी बघू ब्राह्मणांचा एकही मुलगा कपडा दुकानावर कामाला दिसणार नाही, ब्राह्मणांचा एकही मुलगा गॅरेज वर कामाला दिसणार नाही, ब्राह्मणांचा एकही मुलगा शेती-मजुरी करताना दिसणार नाही, ब्राह्मणांचा एकही मुलगा auto रिक्षा चालवताना दिसणार नाही, ब्राह्मणांचा एकही मुलगा पेपर वाटताना दिसणार नाही ,
ब्राम्हण, त्याची बाई, मुलं शेतात शेत मजुरी करितांना दिसणार नाही,
ब्राम्हण, त्यांच्या महिला, मुलं नगरपालिकेत टॉयलेट, अथवा सासफ सफाई करितांना दिसणार नाही,
ब्राम्हणांच्या महिला, मुली दुसऱ्याच्या घरी भांडी, कपडे , फरशी साफ सफाई करितांना दिसणार नाही,
ब्राम्हण हे कुठे-कुठे दिसतात ते बघा आता.
हे दिसतात C A ,
हे दिसतात , Army ऑफीसर,
हे दिसतात पोलीस ऑफीसर,
हे दिसतात आयुक्त,
हे दिसतात सचिव,
हे दिसतात न्यायाधिश,
हे दिसतात कलेक्टर,
हे दिसतात सिनेमा, सिरियल, क्रिकेट, सिनेमा मधील हिरो-हिरोईम 90%ब्राम्हण आहेत आणि काही नाहीच जमलं, खूपच कमी म्हणजे 1ली ते 4थी, 5वि शिकलेला ब्राह्मण असेल तर तो मंदिरांचा पुजारी (तिथं100%आरक्षण) होईल. आणि त्या अल्पशिक्षित ब्राह्मणांचे पाया पढुन बहुजनांचे उच्च शिक्षित(उदा.डॉ, वकील, इंजि, PHD प्रोफेसर सत्यनारायणाची पूजा करून त्यांचे पाय धरून आशीर्वाद मागतात
आता काही जण म्हणतील की ब्राह्मण हुशार असतात,
तर हा आपला गैरसमज आहे. याचं कारण म्हणजे असं की अगदी #मनुस्मृतीच्या काळापासून ब्राह्मणांनी बहुजनांना सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित ठेवलं होतं ते देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत कुठलेच अधिकार बहुजनांना त्यांनी दिले नाहीत. ज्या वेळी सत्ता हस्तांतर झालं त्यावेळी सर्व सत्ता स्थानी ब्राह्मण जाऊन बसले,
ते आजतागायत सत्तास्थानी आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे अशी की लोकांना धर्माच्या जातीच्या नावावर भावनिक बनवायचं, इतिहासाचं विकृतीकरण करायचं, सर्व पुरस्कार स्व जातीतल्या व्यक्तीलाच द्यायचे , असे अनेक षडयंत्र ब्राह्मण करीत होते,करीत आहेत, करीत राहणार…
म्हणूनच तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले #ब्राह्मणांना_कलम_कसाई म्हणायचे.

फक्त आणि फक्त धर्म-धर्मात, जाती-जातीत भांडणं लावून ग्रामपंचायतचा #सरपंच तर सोडा * सादा #सदस्य पण निवडून न येणारा ब्राम्हण या देशाचा राष्ट्रपती, प्रधान मंत्री, मुख्यमंत्री,मंत्री नॉमीनेट* करीत आहे,
बहुजन_आदिवासी समाजाने आता तरी जागृत व्हावे आणि ब्राह्मणी षडयंत्रातून मुक्त व्हावेत….!!

..सत्य शोधक चळवळ
(संस्थापक:-ज्योतिराव फुलेजी)

संकलन:-रोहिदास वळवी शिवक्रांती टीव्ही न्यूज सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button