सोशल
अहमदनगर मधील माळी समाजाचा बुलंद आवाज हरपला.

अहमदनगर मधील माळी समाजाचा बुलंद आवाज हरपला.
सचिनभाऊ गुलदगड यांचे अपघाती निधन
सचिनभाऊ गुलदगड हे अहमदनगर येथे गेल्या वीस वर्षापासून माळी व ओबीसी समाजासाठी पूर्णवेळ सामाजिक कार्य करायचे.
नगर शहरात वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रम, मोर्चे , आंदोलने , मेळावे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले
आर्थिक क्षमता नसतानाही मिळेल त्या साधनांचा उपयोग करून सचिन भाऊ आपले सामाजिक कार्य अखंडपणे सुरू ठेवायचे ,
सचिन भाऊंच्या जाण्याने अहमदनगर येथील माळी व ओबीसी चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन शिवक्रांती टीव्ही न्यूज यांच्यावतीने सचिन गुलदगड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


