महाराष्ट्रटॉप न्यूज

शंकरराव लिंगे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा !महसूलमंत्र्यकडे तगादा – शेतकऱ्यांना न्याय मिळणार का?

  1. शंकरराव लिंगे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा !महसूलमंत्र्यकडे तगादा – शेतकऱ्यांना न्याय मिळणार का?

सत्यशोधक राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव (दत्तु) लिंगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे.

➡️ शेतजमिनींच्या मोजणीसाठी कमीत कमी फी आकारावी अशी मागणी.

➡️ जादा भरलेली जमीन मूळ शेतकऱ्यालाच परत देण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती.

➡️ २ पेक्षा जास्त भरते दाखवणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाने दंड अथवा लाभांपासून वंचित करण्याबाबत निर्णय घेण्याची गरज.

यासंदर्भातील अर्ज महसूलमंत्री, मंत्रालय मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आला असून पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी अधिनस्त अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींच्या अचूक मोजणीसह अन्याय टळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 दिनबंधू न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा 

 

 

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button