टॉप न्यूजमहाराष्ट्र

सोलापुरात फुले दांपत्याचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी! ✨ पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी दिला होकार !

 

✨ सोलापुरात फुले दांपत्याचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी! ✨ पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी दिला होकार !

सोलापूर जिल्ह्यातील पुरोगामी भूमीत अद्याप महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा नाही, ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांनी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांना निवेदन दिले.

या निवेदनात जुना पुना नाका किंवा नवीन जिल्हाधिकारी कार्यालय चौक येथे फुले दांपत्याचा भव्य पुतळा उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी साकार झाल्यास सोलापूरच्या सामाजिक व शैक्षणिक चळवळीला नवा आयाम लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

..
दीनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button