महाराष्ट्र

कातरखटाव तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ८ खोल्यांच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कातरखटाव तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ८ खोल्यांच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


कातरखटाव येथील जिल्हा परिषद शाळेस नवीन ८ खोल्या बांधण्यासाठी १ कोटी २२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
नव्या पिढीला उत्कृष्ट शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही वास्तू मार्गदर्शक ठरेल.
याप्रसंगी मा.आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर , खटाव तालुका भाजपाअध्यक्ष धनंजय चव्हाण , विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले , युवानेते विशाल बागल, यांच्यासह ग्रामस्थ मान्यवर, सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#education #building #Katarkhatav#zpschool

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button