फुले सिनेमा विषयी मला सांगायचा आहे फुले हे नाव बदलून महात्मा फुले किंवा क्रांतीज्योती महात्मा फुले असा असला पाहिजे

फुले सिनेमा विषयी मला सांगायचा आहे फुले हे नाव बदलून महात्मा फुले किंवा क्रांतीज्योती महात्मा फुले असा असला पाहिजे महात्मा फुले हे कुस्तीगीर होते दांडपट्टा वगैरे चांगला त्यांना येत होता त्यांचा अपमान झाला होता परंतु त्याला मारलं नव्हतं मारण्यासाठी माणसं पाठवली होती परंतु त्यांचं मन परिवर्तन केलं होतं त्यामुळे मारण्याचा सिंह कट करावा सावित्रीबाई फुले यांनी या पद्धतीने हात धरला होता

त्याच्या कानफाडीत मारलेले अनेक ठिकाणी हरी नरके हे बोललेले आहेत त्यामुळे त्याविषयी ज्यादा विचार करू नये सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचे समग्र वांग्मय प्रसिद्ध झालेला आहे सरकार मान्य आहे त्यामुळे त्या समुद्र वाङ्मयातील जे सीन असतील शब्द असतील ते कट करण्याची काहीही गरज नाही कोणी कट केले तर त्याविरुद्ध आंदोलन केले जाईल सेन्सर बोर्ड काय आभाळातून पडली नाही ते सरकारचं आहे भले त्यामध्ये सरकारचे किंवा ते या चित्रपटाला विरोध करणारे त्यांचे नातेवाईक कार्यकर्ते असू शकतात परंतु सेन्सर बोर्डातील या सदस्यांनी जर काही दबाव टाकून स्वतंत्र निर्णय घेतलाच तर तुम्हाला माहित आहे
कालच प्रकाश आंबेडकर यांनी इशारा दिलेला आहे त्याचप्रमाणे ओबीसी समाजातल्या सर्व नेत्यांनी इशारा दिलेला आहे त्यामुळे तो पिक्चर जो सत्ते परिस्थितीत असेल त्या पद्धतीने दाखवलाच पाहिजे जो अन्याय बहुजन समाजावर महिलावर त्यावेळेला केला होता ते दृश्य त्यांनी दाखविले पाहिजे अनुरोधकांनी काही म्हटलं आणि कोणते दृश्य दाखवा तो त्या चित्रपट निर्मात्याचा भाग आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर दोन वर्ष चालेल मालिका चालेल इतकं त्यांचं साहित्य आहे त्यामुळे अडीच तीन तासाच्या सिनेमांमध्ये त्यांना जी योग्य वाटेल ते त्या समग्र वाङ्मयाप्रमाणे दाखवू शकतात त्यात कोणताही बदल केला जाणार नाही केल्यास सॅमसंग बोर्डाच्या प्रत्येक सदस्याच्या घरापुढे सर्व बहुजन समाज एकत्रितपणे आंदोलन करेल तीव्र आंदोलन करेल त्यांना घरातून बाहेर पडता येणार नाही



