सोलापूर

🌸 जय ज्योती! जय क्रांती! श्री. कुलदीप सावरकर यांची अमरावती जिल्हाध्यक्ष पदी निवड! 🌸

  1. 🌸 जय ज्योती! जय क्रांती! श्री. कुलदीप सावरकर यांची अमरावती जिल्हाध्यक्ष पदी निवड! 🌸

    दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही | संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

    📅 दि. ११ ऑक्टोबर २०२५, कविटा बु., ता. दर्यापुर, जि. अमरावती
    अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हा बैठकीत मा. कुलदीप सावरकर (कविटा बु.) यांची अमरावती जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
    तसेच,
    🌿 मा. सुहासराव सुधाकरराव बेलसरे यांची अचलपूर तालुकाध्यक्षपदी,
    🌿 मा. नितीन राजेंद्र उमक (शिंगणापूर) यांची दर्यापूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

    🎉 या सर्व निवडीवर उपस्थित समाजबांधवांनी हार्दिक अभिनंदन केले.
    👏 उपस्थित मान्यवर :

    मा. सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा. माळी महासंघ

    मा. रमेशभाऊ हिरळकार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष

    मा. आबासाहेब तोळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष

    मा. गौतमजी क्षीरसागर, प्रदेशाध्यक्

    🌺 विशेष उपस्थिती :

    ज्ञानेश्वर सावरकर, गणेशराव सोनार, सुखदेवराव सोनार, अकुशराव वांगे, सुहास बेलसरे, निलेशभाऊ गोरडे आणि गावातील मान्यवर उपस्थित होते

    📢 जनतेला आवाहन :

    👉 दिनबंधू न्यूज – शिवक्रांती टीव्ही
    👉 संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
    📞 7387737801
    आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा!
    लाईक करा 👍 | शेअर करा 🔁 | सबस्क्राईब करा 🔔 | फॉरवर्ड करा 📲 | कमेंट करा 💬 | बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button