सोलापूर

अपघातात किरकोळ दुखापत — माळी महासंघाचे प्रकाशजी लोखंडे साहेबांना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची भेट 💐

💐 अपघातात किरकोळ दुखापत — माळी महासंघाचे प्रकाशजी लोखंडे साहेबांना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची भेट 💐

📰 दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे

अमरावती — अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस माननीय प्रकाशजी लोखंडे साहेब यांचा काल किरकोळ अपघात झाला असून त्यात पायाला हलकं फ्रॅक्चर झालं आहे. सध्या त्यांच्यावर बनकर हॉस्पिटल, अमरावती येथे उपचार सुरू आहेत.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठल आबा तोडकर, आणि प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत पुष्पगुच्छ अर्पण केला.

त्यावेळी प्रकाशजी लोखंडे यांची दोन कन्या आणि नातवंड उपस्थित होती. वातावरण भावनिक आणि आत्मीयतेने भरलेलं होतं.

📞 संपर्क: 7387377801
👉 आपल्या व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर ही बातमी शेअर करा!
👍 लाईक करा | 🔁 शेअर करा | 📢 सबस्क्राईब करा | 💬 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button