विचार उद्याचा.. ओबीसींच्या भविष्याचा… तुमच्या आमच्या अस्तित्वाचा… चलो नगर ! चलो नगर !! चलो नगर !!! ओबीसी भटके विमुक्त एल्गार मेळावा

माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये माननीय विरोधी पक्षनेते विजय माननीय आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे मंत्री धनंजय मुंडे साहेब माझे मंत्री महादेव रावजी जानकर एल्गार मेळाव्याचे निमंत्रक ओबीसी मुस्लिम नेते शब्बीर भाई अन्सारी भटक्या विमुक्ताचे नेते लक्ष्मणराव गायकवाड टी पी चव्हाण वंजारी समाज नेते सत्संग नारायण मुंडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित ओबीसी एनटीव्ही जयंती समाज घटकांचा आरक्षण बचाव यलगार महाकाय मेळावा अहमदनगर येथे आयोजित केला आहे तरी सर्व ओबीसी समाज बंधू भगिनी विद्यार्थी शेतकरी युवक नेते कार्यकर्ते ओबीसी आरक्षण लाभधारक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक नागेश गवळी यांनी केले आहे एकच पर्व.ओबीसी सर्व! एक ओबीसी सव्वा लाख समाज
विचार उद्याचा.. ओबीसींच्या भविष्याचा… तुमच्या आमच्या अस्तित्वाचा…
चलो नगर !
चलो नगर !!
चलो नगर !!!
ओबीसी भटके विमुक्त एल्गार मेळावा
विनित : सकल ओबीसी समाज अहमदनगर एक दिवस समाजासाठी एकत्र येवू या..!
वेळ : शनिवार दि. 3 फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वा. स्थळ : क्लेरा ब्रुस मैदान, कोठी जवळ, मार्केटयार्ड रोड, अ.नगर. शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्याकडील व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा म्हणजे आपणाला वेळोवेळी नवीन नवीन ताज्या बातम्या माहिती मिळेल मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

