शिंदेसमितीचा पूर्ण अहवाल प्राप्त नाही, कॅबिनेटपुढे चर्चा नाही फक्त मराठ्यांचा हिरो बनण्यासाठी आणि ओबीसींची बरबादी करण्यासाठी शिंदेंची ओबीसींवर कुरघोडी.

शिंदेसमितीचा पूर्ण अहवाल प्राप्त नाही, कॅबिनेटपुढे चर्चा नाही फक्त मराठ्यांचा हिरो बनण्यासाठी आणि ओबीसींची बरबादी करण्यासाठी शिंदेंची ओबीसींवर कुरघोडी.
रडीचा डाव खेळून मराठा समाजाची ओबीसीत घुसखोरी !! गद्दार शिंदेनी ओबीसींचा सत्यानाश केला !! बोगस माहिती भरून मराठा समाजाला मागास घोषित करण्याचा डाव या शिंदे सरकारने आखला आहे !! ना साखर सम्राट, ना उद्योगपती, ना आमच्या शैक्षणिक संस्था आहे, ओबीसी समाज हा गरीब आहे !! मंत्रिमंडळाच्या सहमतीशिवाय GR काढला कसा ??
५ तारखेपासून चैत्य भूमीपासून बहुजन समाजाच्या सर्व शक्तिस्थळाना भेटी देऊन जनजागृती करून ओबीसींच्या हक्कासाठी लढा उभारणार !! वडेट्टीवारांचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा
ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणे सगळे स्वराची व्याख्या आरक्षण संपविणे तडजोड नाही झाली सरकारने ओबीसी विरुद्ध घेतलेले अनेक निर्णयाविरुद्ध आज दिनांक 30 जानेवारी रोजी c6 विरोधी पक्षनेते विजयजी वडे तिवारी यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेत्यांची बैठक झाली
बैठकीमध्ये ओबीसीच्या सर्व श्रद्धास्थान यांच्या महापुरुषांच्या शक्ती स्थळांना भेट देणे जीआर चॅलेंज करणे रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई ही शासकीय लढाई राजकीय लढाई सर्व आघाड्यावर शासनाचा निषेध करून विरोध करणे महाराष्ट्रभर अभियान राबवणे आणि हे सर्व ओबीसीचे सर्व एकत्रित नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या भूमिकेचे सहमत राहून कार्यक्रम सामाजिक अन्यायाविरुद्ध इत्यादी ठराव करण्यात आले
राबविणे येत्या 3 फेब्रुवारी रोजी नगर मध्ये होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार महासभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय सामील होणार इत्यादी विषयावर व्यापक मीटिंग झाली आणि त्यानंतर पत्रकार परिषद झाली शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 377 801 हा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करावा व्हिडिओ बातमी फॉरवर्ड करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

