सुप्रीम कोर्टाचे जज भूषण कुमार गवळी यांनी घेतला मोठा निर्णय एससी एसटी कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टात आरक्षण!

सुप्रीम कोर्टाचे जज भूषण कुमार गवळी यांनी घेतला मोठा निर्णय एससी एसटी कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टात आरक्षण!
सुप्रीम कोर्टाने 1 जुलै 2025 रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचार्यांना प्रमोशन आणि थेट भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती आणि जमाती (SC-ST) आरक्षणाचा लाभ मिळेल. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयात थेट भरती प्रक्रियेत आरक्षणाचा प्रावधान नव्हता. मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे SC-ST वर्गाच्या कर्मचार्यांना न्यायालयात सेवा मिळवण्याची संधी वाढेल.
: 1 जुलै 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये एक महत्वाचा निर्णय म्हणजे महिला कर्मचार्यांना कार्यरत असताना गर्भवती असल्यास कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करण्याच्या संदर्भातील निर्णय आहे. याशिवाय, सुप्रीम कोर्टाने पर्यावरणीय कायद्यांवरील काही महत्त्वाचे निर्णय दिले आहेत, ज्यामध्ये नद्यांच्या प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या एक जुलै 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये:
1. सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचार्यांसाठी आरक्षण: सर्वोच्च न्यायालयातील कर्मचार्यांना प्रमोशन आणि थेट भरती प्रक्रियेत SC-ST आरक्षणाचा लाभ मिळवण्याचा निर्णय.
2. महिला कर्मचार्यांच्या सहुलती: गर्भवती महिलांना सर्वोच्च न्यायालयात विशेष सहुलती दिल्या जाण्याचा निर्णय.
3. पर्यावरणीय कायदे: नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या आदेश. दिनबंधू न्यू संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आपल्याकडील बातम्या व्हिडिओ फोटो पाठवून द्या


