सोलापूर
मुंबई हायकोर्टातील आजचे महत्त्वाचे निर्णय 30 जून 2025 सत्यशोधक शंकरराव लिंगे दीनबंधू न्यूज संपादक 73 87 37 78 01

♦मुंबई हायकोर्टातील आजचे महत्त्वाचे निर्णय 30 जून 2025 सत्यशोधक शंकरराव लिंगे दीनबंधू न्यूज संपादक 73 87 37 78 01
आज, 30 जून 2025 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई न केल्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाने विचारले की, हे बेकायदा बांधकाम होत असताना महापालिका अधिकाऱ्यांनी डोळे झाकले का? यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज, ३० जून २०२५ रोजी, छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाने ‘जात पडताळणी’च्या जिल्हानिहाय समित्यांसाठी तातडीने पावले उचलण्याचे शासनाला आदेश दिले. तसेच, नागपूर हिंसाचार प्रकरणातील ८० आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे.
नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज नागपूर हिंसाचार प्रकरणातील ८० आरोपींना अटींसह जामीन मंजूर केला आहे.
- शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्याकडील बातमी फोटो व्हिडिओ पाठवून द्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू


