सोशल
भावपुर्ण श्रद्धांजली प्रथम पुण्यस्मरण

भावपुर्ण श्रद्धांजली
प्रथम पुण्यस्मरण
कै. डॉ. सौ. जयश्री प्रशांत गवळी * किर्तन वेळ सकाळी १० ते ११.३०* पुष्पवृष्टी दुपारी १२ वा.
स्थळ •
श्री साईकृपा हॉस्पिटल मोहोळ-पंढरपूर रोड, पेनूर
शोकाकुल •
सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील
गवळी, लिंगे परिवार व पेनूर ग्रामस्थ सत्यशोधक शंकरराव लिंगे

[gspeech-button]



