सोशल
सावित्रीबाई फुले सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष युवा संघर्ष निर्धार परिषद पार पडली.

20 एप्रिल 2025 | सावित्रीबाई फुले सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष युवा संघर्ष निर्धार परिषद पार पडली. परिषदेस राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपस्थिती लावली. अजित पाटील यांनी युवा संघर्ष निर्धार परिषदेचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय समाज पक्षाकडे सर्वात चांगली विचारधारा असल्याचे सांगितले. रासपचे हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते/रासेफचे सदस्य यांना भेटलो त्यांच्याशी विचारविनिमय केला. (यशवंत नायकचे उपसंपादक आबासो पुकळे यांनी घेतलेली काही क्षणचित्रे)




