आज ११ एप्रिल, महात्मा जोतीराव फुले यांची जयंती.

आज ११ एप्रिल, महात्मा जोतीराव फुले यांची जयंती.
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे प्रकाशित केले जाणारे, महात्मा फुले समग्र वाड्मय आणि सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित झाले, त्या वाड्मयाची प्रत्येकी एक प्रत ॲड. हेमंत झंझाड सर (अध्यक्ष- पुणे बार असोसिएशन) व संपूर्ण कार्यकारिणी यांना भेट म्हणून देण्यात आली.
महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त, विनम्र अभिवादन…..

#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी



