सोशल

ओबीसी विद्यार्थी वस्तीगृह तात्काळ सुरू करा अन्यथा जनआंदोलन ओबीसी संघटनांचे निवेदन.

ओबीसी विद्यार्थी वस्तीगृह तात्काळ सुरू करा अन्यथा जनआंदोलन
ओबीसी संघटनांचे निवेदन.

 

राज्य सरकारने घोषित केलेले प्रत्येक जिल्ह्यातील शंभर मुले, शंभर मुली यांचे वस्तीगृह जे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू करणार होते ते तात्काळ सुरू करावे .या मागणी करता ओबीसी जन मोर्चा ,ओबीसी बहुजन आघाडी ,भारतीय पिछडा (ओबीसी )शोषित संघटन ,तथा ओबीसीच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अद्यापही वस्तीगृह सुरू झाले नाही .ओबीसी चे 100 मुलं 100 मुले यांच्या करता वस्तीगृह सुरू करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहे .त्याबाबत कुठल्या प्रकारची अंमलबजावणी झालेली निदर्शनास येत नाही ,

त्यामुळे ओबीसी, वी जे,एनटी एसबीसी, बांधव मोठ्या प्रमाणात शासनाप्रती उदासीन झालेले आहे. दिनांक 25 /9 /2024 पर्यंत जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वस्तीगृह सुरू झाले नाही तर यवतमाळ जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधव जन आंदोलन उभे करू ,त्यामुळे तात्काळ ओबीसी विद्यार्थ्यांकर्ता वस्तीगृह सुरू करावे अशी मागणी ज्ञानेश् गोबरे , डॉकl विलास काळे, एडवोकेट अरुण मेहत्रे प्रदीप वादाफळे, एम के कोडापे ,अशोक मोहुरले, रमेश गीरोलकर, किशोर वाटमोडे ,विनोद इंगळे ,संदीप कोसे ,मनोज पाचघरे, किरण परोपटे, दिलीप बोरगमवार, अरविंद लोखंडे, प्रशांत कुबडे, उषा सोनटक्के, शालिनी मडवे, कमल खंडारे,

पायल मनोहर ,माया गोरे ,संतोष लोटे ,मंजुषा हजारे ,सुवर्णा आराठे ,निशिकांत थेटे ,विवेक गावडे ,योगिता कठाळे, विजया भोयर ,माधुरी गोरे ,माधवी चिंचोळकर ,चैतन्य गोरे,विशाखा येवतकर ,मीनल पाचघरे ,सुनीता काळे ,अतुलकुमार सारडे ,प्राध्यापक सविता हजारे ,माधुरी फेडर ,आशिष घोडे ,रवी फसाटे ,विलास दुमणे ,प्राध्यापक माधव सरकुंडे, मनोहर नाले ,सविता कावलकर ,उत्तमराव खंडारे, शैलेश गुल्हाने , सुनयना यवतकर, सिंधुताई धवणे,आदींनी कार्यालय सहाय्यक संचालक इतर मागासव बहुजन कल्याण विभाग यवतमाळ या ठिकाणी निवेदनकेलेले आहे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button