सोशल
ज्यांनी महाराष्ट्राला समता, बंधुता, सामाजिक न्याय व स्त्री शिक्षणाचा मूलगामी विचार दिला, त्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित ‘PHULE’ या चित्रपटाच्या विशेष शोस उपस्थित राहण्याचा योग आला.

आजच्या आधुनिक पिढीला समाजातील रूढी-परंपरांचा वास्तव आणि त्या परंपरांचा अंधकार दूर करण्यासाठी समाजसुधारकांनी दिलेला संघर्ष समजावा, या उद्देशाने तयार करण्यात आलेली ‘फुले’ चित्रपटाची निर्मिती ही अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी बाब आहे.